मॅरिएट बॉनवाय आणि स्विगी यांच्यात सहयोग


मॅरिएट बॉनवाय आणि स्विगी यांच्यात सहयोग

पुणे,10 मार्च 2026 : मॅरिएट इंटरनॅशनलच्या पुरस्कारप्राप्त ट्रॅव्हल उपक्रम असलेल्या मॅरिएट बॉनवाय ने भारतातील आघाडीच्या ऑन डिमांड कन्विनियन्स प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगी बरोबर धोरणात्मक भागीदारी केली आहे.यामुळे दोन्ही ब्रँडच्या सदस्यांना स्विगीच्या विविध ऑफरिंग्समध्ये मॅरिएट बॉनवाय पॉईंटस मिळविता येतील. या सहकार्यामुळे मॅरिएट बॉनवायचे सदस्य हे स्विगीच्या फूड डिलिव्हरी,इन्स्टामार्ट आणि डाइनआऊट या ऑफरिंग्समध्ये खर्च केलेल्या प्रत्येक 500 रूपयांसाठी 5 पॉईंटस मिळवू शकतात.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य