बांधकाम क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रण व उपाययोजना" या विषयावर कार्यशाळेचेआयोजन
"बांधकाम क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रण व उपाययोजना" या विषयावर कार्यशाळेचे
आयोजन
पुणे, दि. २५ फेब्रुवारी २०२६ :
राज्यातील अनेक शहरांमध्ये पी.एम २.५ आणि पी. एम. १० या धुलीकणांमुळे वायू प्रदूषण वाढत असल्याने राज्य सरकारकडून मार्गदर्शक नन्वे जारी करण्यान आली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दि. २/११/२०२३ रोजी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, कलम ५ अन्वये देण्यान आलेल्या निर्देशानुसार बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर आधारित हवा गुणवना नपामणीमाठी प्रणाली उभारणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने दि.१५.१२.२०२५ रोजी पुणे महानगरपालिकेमार्फत बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी प्रणाली बसविणेबावनचे परिपत्रक जारी करण्यान आने आहे. शहरातील हवा प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ नियंत्रण उपाययोजना राबवून नागरिकांच्या आरोग्य संरक्षणाच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर विषयाच्या अनुषंगाने आज दि. २५/०२/२०२६ रोजी "बांधकाम क्षेत्रातील बायू प्रदूषण नियंत्रण व उपाययोजना" या विषयावर पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंता, पर्यावरण विभाग, आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (WRI India) तसेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशाख संस्था (IITM), पाषाण, पुणे यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यान आले.
या कार्यशाळेस पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे, मा. सभागृह नेने, श्री गणेश बिडकर, मा. महापालिका आयुक्त, श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुनः (८), श्री पृथ्वीराज बी.पी., मा.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ज), श्रीमनी पचनीन कौर, मा.शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, पुणे महानगरपालिका, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, मा. उपआयुक्तः, पर्यावरण, श्रीमती किशोरी शिंदे, मा. पर्यावरण संवर्धन अधिकारी, श्री गणेश मोनुने व मह सचिव, केहाई पुणे, नेजराज पाटील, NAREDCO पुणे, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना, महानगरपालिकेचे सर्व अभियंता आदी उपस्थित होने.
मा. महापौर महोदया यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, हवा प्रदूषणाचा मामना करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये महकार्य आवश्यक असलेचे अधोरेखित केले व आपण सर्व नागरिक व प्रशासन यांनी मिळून हवा प्रदूषण कमी करणेसाठी कटिबद्ध असलेचे सांगितले. नागरिकांनी मार्वजनिक वाहतुकीचा वापर वाटवणे गरजेचे आहे असे मांगून या कार्यशाळेच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेने बांधकाम क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी एक ठोस आणि दूरदर्शी पाऊल उचलले आहे. त्यानुसार बांधकामातून निर्माण होणारे धुलिकण रोखण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यान आले. सदर प्रणाली बांधकाम क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेचा नाविन्यपूर्ण
उपक्रम असून हा उपक्रम राबविणारी पुणे महानगरपालिका ही पहिली महापालिका आहे असे मा. महापौर यांनी नमूद करून हवा गुणवत्ता नपामणी प्रणालीचे अनावरण केले.
मा. महापालिका आयुक यांनी पुणे शहरान सध्या वेगाने शहरीकरण होत असून त्यामुळे बांधकाम प्रकल्पांमध्ये वाढ ज्ञानी असून त्यान्वये वायुप्रदूषण वाढत आहे. एआरएआय (ARAI, २०२२) च्या अहवालानुगार, बांधकाम क्षेत्र हे धूळ उत्सर्जनान प्रमुख योगदान देणारे क्षेत्र आहे. त्यामध्ये पीएम १० धून्निकणांनी पानळी जवळपास २३% आहे. यानुसार बांधकामाच्या ठिकाणी धूळ नियंचिन करणे अन्यावश्यक बाब असून पुण्यातील बायु प्रदूषण वाहतूक, बांधकाम उपक्रम आणि रस्त्यावरील धूळ चागत्र अनेक सोनांमधून वेने, पुणे शहरातील वाडने वायूप्रदुषणावर नियंत्रित ठेवून आवश्यक त्या उपाययोजना गबविण्यान येणार असेल्याचे सांगून सर्व क्षेत्रातून महकार्य देण्याचे नागरिकांना आवाहन केले.
सदर प्रणालीद्वारे प्राम होणारी बास्तविक माहिती ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकान्यांना प्राम होऊन न्यामुळे मूक्ष्म व अतिसूक्ष्म धुलिकण (PM 10 व PM 2.5) असलेल्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणांची नान्काळ सूचना प्राप्त होऊन न्या ठिकाणी तपासणीचे नियोजन करून प्रदूषणाच्या घटना नियंत्रित करणेकरिता उपाययोजना राबविण्यासाठी सूचना देण्यान येतील याकरिता पुणे महानगरपालिका व WRI India गेल्या दोन वर्षापासून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्याने काम करत आहेत.
मा. अनिरिनः महानगरपालिका आयुक्त (१) यांनी सदर प्रणाली बावन माहिती दिली. या प्रणालीतून सेन्सरद्वारे उपलब्ध होणारी माहिती पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या देखरेखीसाठी एकत्रित केली जाईल. शहराच्या हवेच्या गुणवनेने मंग्क्षण करण्यासाठी आपल्याला मनन आणि समन्विन प्रयत्रांची आवश्यकता आहे असे नमूद केले.
थी नेजराज पाटील, क्रेडाई यांनी पुणे महानगरपालिका गबबीन अमलेल्या प्रदूषण नियंत्रणा उपाययोजनेला पाठींबा व महकार्य असेल याची ग्वाही दिली. तसेच थी संजय देशपांडे, मराठी बांधक व्यवसायिक यांनी हवा प्रदूषण कमी करणेसाठी गवविलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे व मोठ्या नमेच लहान बांधकाम प्रकल्पांवग्नी देखील सदर हवा गुणयन्ना तपासणी प्रणाली बनविण्य वावी असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी मा. उपआयुक्त, पर्यावरण यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment