नगरसेवक निलेश आल्हाट यांच्या हस्ते नायब तहसीलदार सायली धस यांचा सत्कार.



 नगरसेवक निलेश आल्हाट यांच्या हस्ते नायब तहसीलदार सायली धस यांचा सत्कार.




नुकताच झालेल्या सार्वत्रिक निवडणूका मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने सन 2026 मधील मतदार यादीचे अध्यावतीकरण तक्रारीचे निवारण राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम केल्याबद्दल उत्कृष्ट निवडणूक नायब तहसीलदार सायली धस यांचा सत्कार नगरसेवक निलेश आल्हाट व रोहित शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम**भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य**शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य