मोडक राममंदिर येथे रामजन्मसोहळा उत्साहात
पुणे :
मोडक राममंदिर (अमेय हॉल,शिवतीर्थनगर,कोथरुड ) येथे रामनवमी निमित्त दि.६ एप्रिल रोजी १२.४० मिनिटांनी रामजन्मसोहळा आयोजित करण्यात आला.जन्म सोहळा,पाळणा आणि आरती या सर्व उपक्रमांना भाविकांनी गर्दी करून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला.या सोहळ्याचे हे २३ वे वर्ष होते.या मंदिरात गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामरक्षा पठण करण्यात येत होते.महिलांच्या या सामुदायिक रामरक्षा पठणाची समाप्ती करण्यात आली .कीर्तनकार रेशीम खेडकर यांचा कीर्तन सोहळाही आयोजित करण्यात आला.सुधीर टेकाळे(हार्मोनियम),संजय कुलकर्णी(तबला) यांनी साथसंगत केली.मोडक परिवारातील केशव मोडक,सौ.रेवती मोडक,अमित मोडक,अमेय मोडक यांनी भाविकांचे स्वागत
Comments
Post a Comment