भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा
*भिडेवाडा संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील खटला महापालिकेने, सरकारने जिंकला. स्मारक करण्याचा प्रश्न सुटला त्यामुळे दीपावली आगोदर दीपावली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यातील भिडे वाडा येथे साजरी केली गेल्या कित्येक वर्ष्यापासून आंबेडकरी चळवळ आणि रिपबकिकन पार्टी ऑफ इंडिया भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आग्रही होता खुप मोठ्या प्रमाणात आंदोलनं ही केली गेली त्यामुळे आज तो आंनद कार्यकर्त्यांनी पेढे वाटून साजरा केला
यावेळी डॉ.सिद्धार्थ धेंडे माजी उपमहापौर पुणे परशुराम वाडेकर ,प्राध्यापिका मेघना भोसले,माजी उमहापौर सुनिता वाडेकर ,बाळासाहेब जानराव , अशोक कांबळे,अशोक शिरोळे,निलेश आल्हाट, राजेश गाडे, गौतम वानखेडे, जितु गायक्वाड , बसवराज गायक्वाड , विजय कांबळे, गणेश पारखे, संजय सोनवणे , यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment