स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. त्यांच्या परीक्षा, भरती प्रक्रिया, पारदर्शकता आणि आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत केवळ आश्वासन न देता त्यांना वेळेत न्याय मिळाला पाहिजे. आमदार डॉ. विश्वजीत कदम
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. त्यांच्या परीक्षा, भरती प्रक्रिया, पारदर्शकता आणि आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत केवळ आश्वासन न देता त्यांना वेळेत न्याय मिळाला पाहिजे.
लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. मी सदैव विद्यार्थ्यांच्या सोबत राहीन.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण करणे ही सरकारची व
Comments
Post a Comment