अष्टसिद्धी हनुमान मंदिरामध्ये नवमीनिमित्त कन्या पूजन व कन्या भोज
अष्टसिद्धी हनुमान मंदिरामध्ये नवमीनिमित्त कन्या पूजन व कन्या भोज
साचापिर स्ट्रीट कॅम्प पुणे येथील श्री वैष्णव बनिया संस्थानच्या
श्री अष्टसिद्धी हनुमान मंदिरामध्ये शारदीय नवरात्री मध्ये महा नवमीच्या दिवशी कन्या पूजन आणि कन्या भोज करण्यात आले होते. या दिवशी लहान मुलींना साक्षात आदिमाया दुर्गा देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. यावेळी कन्या पूजन मुलींना दक्षिणा म्हणून पैसे आणि भेटवस्तू देण्यात आले.
Comments
Post a Comment