लालबहादूर शास्त्री यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन..

लालबहादूर शास्त्री यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन..

भारताचे दुसरे पंतप्रधान, भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान "जय जवान जय किसान" ज्यांचा नारा होता.. स्वातंत्र्य सेनांनी *"लालबहादूर शास्त्री"* यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना प्रभाग क्रमांक २७ च्या वतीने त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, प्रभाग समन्वयक प्रतीक आल्हाट, शाखाप्रमुख राजेश शेलार, काका लडकत, विजय जोरी, आदित्य इंदुलकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी