ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी पुणेचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने फूड फेस्टिवल आणि करिअर मार्गदर्शन शिबिर
ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी पुणेचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने फूड फेस्टिवल आणि करिअर मार्गदर्शन शिबिर
ओएसिस कॉलेज ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी पुणेचे सांस्कृतिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिर आणि फूड फेस्टिवल प्रेझेंटेशन या उपक्रमाचा मुख्यउद्देश संवाद कौशल्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ सादर केले. या उपक्रमातून त्यांची पाक कौशल्ये कल्पकता स्वच्छतेची जाणीव आणि पदार्थ सादर करण्याची पद्धत पाहायला मिळाली. उपक्रमातून त्यांचे संवाद कौशल्य विषयाचे ज्ञान आणि आत्मविश्वास दिसून आले.
यावेळी प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड अँबेसिडर (नामदूत) व सीए अरविंद जनार्दन भोसले सर, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे महिला प्रमुख नीलम संतोष म्हात्रे व संतोष म्हात्रे,
Comments
Post a Comment