टेनिक्वाइंट (रिंग टेनिस) चा सब ज्युनियर गट संघ जाहीर**अहिल्यानगरचा आराध्य गुंजाळ व वाशिमची आराध्या गुंजाळ कर्णधारपदी*


*टेनिक्वाइंट (रिंग टेनिस) चा सब ज्युनियर गट संघ जाहीर*
*अहिल्यानगरचा आराध्य गुंजाळ व वाशिमची आराध्या गुंजाळ कर्णधारपदी*
संगमनेर तालुका अहमदनगर येथे संपन्न झालेल्या सब ज्युनिअर गट राज्य स्पर्धेतून फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने आयोजित टेनिक्वाइट सब ज्युनिअर गट राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र 
टेनिक्वाइट (रिंग टेनिस) संघाची निवड जाहीर करण्यात आली .राष्ट्रीय स्पर्धा दिनांक 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान जालंधर येथे संपन्न होत आहेत. निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे मुले
१) आराध्य गुंजाळ-अहिल्यानगर 
२) आदर्श तिवारी -नागपूर सिटी 
३)प्रथमेश राठोड - वाशिम
४)ऋत्विक रोडे -वाशिम
५) सोहम चव्हाण -वाशिम 
६) शार्दुल पवार - अहिल्यानगर
प्रशिक्षक -आमोद भिडे (सांगली)
 व्यवस्थापक -शुभम शेटे (अहिल्यानगर )
मुली 
१)आराध्या इंगळे- वाशिम
२)अलिषा डाफ- नागपूर ग्रामीण 
३)आदिती कुलकर्णी- वाशिम
 ४)आरोही रोडे -वाशिम
  ५) राखी शिंदे- वाशिम 
६)आरती शेटे -अहिल्यानगर
प्रशिक्षक -श्रद्धा लोहकरे(पुणे)
 व्यवस्थापक -सुप्रिया गुंजाळ (अहिल्यानगर)
    संघ स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर स्काऊट ग्राउंड, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न झाला. संघाचे किट वाटप मा.आ.मोहन जोशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. डॉ. अभिजीत वणीरे,सचिव अनिल वरपे, चंद्रकांत पिंपळे, यशवंत वेदपाठक उपस्थित होते.
संघ आज दिनांक 15 ऑक्टोबर २०२६ रोजी झेलम एक्सप्रेस ने रवाना होईल. सोबत संघ व कर्णधारांचे फोटो पाठवत आहोत. 

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा