राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात जल्लोषात स्वागत



राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात जल्लोषात स्वागत 

 सौ सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांची राज्यसभेत खासदार पदी निवड झाल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष मा. दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली सौ सुनेत्रा ताईंचा जाहीर सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयात ताईंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी सौ सुनेत्रा वहिनींचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भव्य सत्कार देखील करण्यात आला. 
सौ. सुनेत्राताईनी यावेळी केसरी वाड्यातीलमानाच्या गणपतीला आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करण्यात आले. 
 याप्रसंगी सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष माननीय दीपक मानकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय धीरज घाटे, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष माननीय प्रमोद भानगिरे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, आरपीआय आठवले गटाचे माननीय मंदार जोशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष माननीय प्रदीप देशमुख, कोथरूड विधानसभा अध्यक्ष माननीय हर्षवर्धन मानकर, खडकवासला विधानसभा अध्यक्ष माननीय बाबासाहेब धुमाळ, वडगाव शेरी विधानसभा माननीय सतीश म्हस्के, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष माननीय अजय दराडे त्याचप्रमाणे मा. दत्ताभाऊ सागरे, मा. मुनीरभाइ सय्यद, मा. शंतनू कुकडे, मा. सदानंद शेट्टी, मा. बाळासाहेब बोडके, मा. प्रदीप गायकवाड, मा. गौरी जाधव तसेच शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!