शिवतीर्थनगर गणपती मंदिरात मोगरा महोत्सव

शिवतीर्थनगर गणपती मंदिरात मोगरा महोत्सव
शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात गुरुवारी ‌‘पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त‌’ गुरुवारी मोगरा उत्सव साजरा करण्यात आला. श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या प्रसंगी शशिकांत सुतार, पृथ्वीराज सुतार, बेबीताई शिंदे, बापू गुडमेवार, राजू कोठेकर, मिलिंद आंब्रे, महेंद्र सिद्धनकर, शरद जगताप आदी उपस्थित होते.
प्रति,

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण