ताल नृत्य अकॅडमी च्या वतीने अरंगेत्रम

पुणे: ता -२४ 
नृत्य गुरू सौ प्रेरणा तुळजापूरकर यांच्या शिष्या शृंगेरी देशपांडे,स्नेहा मैलेशस्वाल,खुशी बागुल या विद्यार्थिनींचे अरंगेत्रम नुकतेच पार पडले. या तिन्ही विद्यार्थिनी गेले ७वर्ष नृत्यगुरू सौ प्रेरणा तुळजापूरकर यांच्या ताल नृत्य अकॅडमी मध्ये भरत नाट्यम चे प्रशिक्षण घेत आहेत 
पर्वती येथील भारत माता अभ्यासिकेत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी पुण्याच्या माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे , पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका शेंडगे शिंदे शहर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजाभाऊ शेंडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रेरणा तुळजापूरकर यांनी तर सूत्रसंचालन नेहा बगाडे, संजना सुखदरे यांनी केले आभार प्रदर्शन अकादमीचे सहसंस्थापक पुष्कर तुळजापूरकर यांनी केले

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण