कविराज संघेलिया यांना मानद डॉक्टरेट पुरस्कार प्रधान
कविराज संघेलिया यांना मानद डॉक्टरेट पुरस्कार प्रधान
विविध क्षेत्रांत नाविन्य आणि उत्कृष्ट नेतृत्व करणारे अशा व्यक्तींना
उदयोन्मुख अचिव्हर्स अवार्ड कौन्सिल या प्रतिष्ठित संस्थेतर्फे देण्यात येणारे मानद डॉक्टरेट पुरस्कार कविराज संघेलिया यांना सन्मानित करण्यात आले.
कविराज संघेलिया हे मागील 40 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेत दोन वेळा वृक्ष प्राधिकरण संस्थेत सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागात जनरल सेक्रेटरी, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारप्राप्त, तसेच वाल्मिकी समाज भूषण पुरस्कार व भारत वीर रत्नसिंह चावरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे शहरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment