मॅरिएट बॉनवॉय तर्फे समर रिसॉर्ट ऑफर

मॅरिएट बॉनवॉय तर्फे समर रिसॉर्ट ऑफर

पुणे, २९ एप्रिल २०२६ : मॅरिएट बॉनवॉय तर्फे मर्यादित काळासाठी भारतातील ५० हुन अधिक रिसॉर्ट डेस्टिनेशनसाठी समर रिसॉर्ट ऑफर सादर केली आहे. ३० जून २०२६ पर्यंत सुरु राहणाऱ्या या ऑफर अंतर्गत मॅरिएट बॉनवॉय सदस्यांना रूम रेट्स वर अतिरिक्त १० टक्के सवलतीची तसेच खाद्य पदार्थ आणि पेयांवर २० टक्के बचतीची संधी मिळू शकेल. ही ऑफर १ मे ते ३० जून २०२६ दरम्यानच्या राहण्यावर (स्टे) उपलब्ध आहे.

Comments