कॅन्डियरतर्फे पुण्यात विस्तार, खराडी येथे नव्या स्ट्रोअरचे लाँच
पुणे, २१ मार्च २०२५ कॅन्डियर या कल्याण ज्वेलर्सच्या लाइफस्टाइल ज्ोलरी ब्रँडने पुण्यात तिसरे शोरूम लाँच करत विस्तार
केला आहे. स्टायलिश आणि आधुनिक डिझाइन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या या ब्रँडचे हे नवे शोरूम खराडी, साउथ मेन रोड येथे असून आता कॅन्डियरच्या देशभरातील शोरूम्सची एकूण संख्या ७१ वर गेली आहे. या विस्सारातून कंपनीची या परिसरातील ग्राहकांना खास तयार केलेल दागिने उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दिसून येते. हा विस्तार कॅन्डियरच्या पुण्यासह भारतातील रिटेल विस्तार वाढवण्याच्या आणि ब्रँडचे दागिने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्माच्या धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हः। विस्तार ब्रँडने बहुमाध्यमिक धोरणाद्वारे ऑनलाइन व ऑफलाइन
कामकाजाचा मेळ घालत ग्राहकांना खरेदीचा सुखद अनुभव देण्याच्या दीर्घकालीन ध्येयाशी सुसंगत आहे.
हलक्या वजनाचे आणि वैविध्यपूर्ण डिझाइन्ससाठी प्रसिद्ध असलेले कॅन्डियरचे दागिने तरुण ग्राहक, नोकरदार आणि फॅशनबद्दल प्रगतीशील दृष्टीकोन असणारे पुरुष यांच्यासाठी खास तयार केले जातात. प्रत्येक दागिना विचारपूर्वक तयार केला जातो व त्यात आधुनिक आवड आणि वाजवी किंमत यांचा मेळ घातला जातो. पर्यायाने ग्राहकांना त्यांची स्टाइल मुक्तपणे व्यक्त करता येते. कॅन्डियर कलेक्शनमधील दागिने १०,००० रुपयांपासून सुरू होतात त्यामध्ये इतरांना भेट देण्यासाठी योग्झ व अभिजात डिझाइन्सच्या दागिन्यांचा समावेश आहे. खास प्रसंगासाठीही हे दागिने उठून दिसतात.
लाँच साजरे करण्यासाठी कॅन्डियरने खास डील्स जाहीर केली असून त्याअंतर्गत हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये स्ट्रोन्सच्या किंमतीवर २० टक्के सवलत, सोन्ध्राच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंतची सवलत, प्लॅटिनम दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्क्यांची सवलत आणि सॉलिटियर्समध्ये स्ट्रोन्सच्या किंमतीवर २० टक्क्यांपर्यंतची सवलतयांचा समावेश आहे. साहजिकच बचतीचा लाभ घेत आधुनिक दागिने परिधान करण्याची चांगली संधी या निमित्ताने मिळणार आहे.
डिजिटल फर्स्ट ब्रँडचे दमदार, बहुमाध्यमिक रिटेलरमध्ये रुपांतर करणारा कॅन्डियर ब्रँड ऑनलाइन तसेच इन- स्टोअर खरेदीचा सुखद अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. कल्ह्माण ज्वेलर्सचा वारसा आणि विश्वास यांच्या जोरावर हा ब्रँड यापुढेही विस्तार करत राहील आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचे प्रतीक असलेले दागिने उपलब्ध करेल,
राजस्थानमध्ये नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या शोरूमसह कॅन्डियर ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार दागिने तयार करण्यासाठी बांधील असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. प्रत्येक दागिना आयुष्यातले खास क्षण साजरे करण्यासाठी बनवण्यात आला आहे. कलेक्शनविषयी अधिक माहितीसाठी भेट द्या - www.candere.com
Comments
Post a Comment